भारत हा सर्वाधिक सोने आयात करणारा जगातील दुसरा देश आहे.

सोन्याच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारताच्या सोने आयातीवर झाल्याचे दिसून येते.

डिसेंबर 2022 मध्ये देशाच्या सोने आयातीत 79 टक्क्यांची घट दिसून आली.

डिसेंबर 2022 मध्ये देशाच्या सोने आयातीत 79 टक्क्यांची घट दिसून आली. मागील दोन दशकातील सर्वात नीचांकी आकडा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आठ महिन्यातील उच्चांक गाठला आहे.

सोने आयात कमी झाल्याने भारताचे इंपोर्ट बिलदेखील कमी होईल.

त्यामुळे व्यापार तूट आणखी कमी होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे व्यापार तूट आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे रुपया आणखी मजबूत होऊ शकतो.

डिसेंबर 2022 मध्ये 20 टन सोने आयात करण्यात आले. त्यासाठी 1.18 अब्ज डॉलर मोजावे लागले.

डिसेंबर 2021 मध्ये 95 टन सोने आयात करण्यात आले होते. त्यासाठी 4.73 अब्ज डॉलर मोजावे लागले

मागील वर्षी 2022 मध्ये भारताने एकूण 706 टन सोने आयात केले होते.

भारत आपल्या सोन्याच्या एकूण मागणीपैकी 90 टक्के सोने आयात करतो.