महाराष्ट्रात कोरोनाचे 24,948 नवीन रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 54,537 नवीन रुग्ण आढळले आहेत.


तामिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचे 26,533 नवीन रुग्ण आढळले आहेत,

देशाची राजधानी दिल्लीत
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,044 नवीन रुग्ण आढळले आहेत.


झारखंडमध्ये गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 912 नवीन रुग्ण आढळले

उत्तराखंडमध्ये
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,813 नवीन रुग्ण आढळले आहेत.


पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे 3,805 नवीन रुग्ण आढळले आहेत.

आसाममध्ये
कोरोना विषाणूचे 2,861 नवीन रुग्ण आढळले आहेत.