विवियन रिचर्ड्सने 15 वनडे मॅचमध्ये 497 धावा चोपल्यात

चंद्रपॉलने 18 वनडे मॅचमध्ये 578 धावा चोपल्यात

रामनरेश सरवनने 9 वनडे मॅचमध्ये 528 धावा चोपल्यात

फिल सिमंसने 16 वनडे मॅचमध्ये 539 धावा चोपल्यात

मार्लोन सॅमुअल्सने 28 वनडे मॅचमध्ये 967 धावा चोपल्यात

गॉर्डन ग्रीनीजने 9 वनडे मॅचमध्ये 517 धावा चोपल्यात

ख्रिस गेलने 13 वनडे मॅचमध्ये 552 धावा चोपल्यात

कॉर्ल हुपरने 24 वनडे मॅचमध्ये 806 धावा चोपल्यात