देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी



देशात गेल्या 24 तासांत 145 नवीन कोरोना रुग्णांची नोंद



सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.



सध्या देशात 1946 सक्रिय रुग्ण



देशात 4,46,81,650 जणांना कोरोना विषाणूची लागण



देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात



एकूण 5,30,728 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू



देशव्यापी कोरोना लसीकरणात 220 कोटीहून अधिक कोरोना लसी



सध्या कोविड चाचण्या आणि लसीकरणावर अधिक भर



लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावला