उत्तर भारतात थंडीचा जोर कायम दिल्लीतही तापमानात घट पुढच्या 24 तासात थंडी कमी होणार थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वाढत्या थंडीपासून नागरिकांना मिळणार दिलासा 23 ते 25 जानेवारी दरम्यान भारतातील मैदानी भागात पावसाची शक्यता 23 ते 24 जानेवारीदरम्यान पंजाब, दिल्ली, चंदीगढमध्ये पावसाचा अंदाज उत्तर भारतात थंडीचा जोर कमी होणार गेल्या 24 तासात उत्तर भारतात थंडी कायम