उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम



थंडी कमी होणार हवामान विभागाचा अंदाज



पुढच्या पाच दिवस थंडीचा जोर कमी राहणार



दिल्लीत सध्या थंडीचा जोर



तापमानात 3 ते 4 अंशाची वाढ होणार



थंडीचा जोर कमी झाल्यास नागरिकांना मिळणार दिलासा



काही ठिकणी पावसाची शक्यता



उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये पावसाची शक्यता



थंडीचा कडाका कमी होणार



थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार