जम्मू काश्मीरमध्ये नदी नाले गोठले



जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तर तापमानाचा पारा उणेमध्ये



लडाखमध्ये बर्फाची चादर



बर्फ पडल्यामुळं जनजीव विस्कळीत



जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यांवर अनेक ठिकाणी बर्फवृष्टी



पाणी गोठल्यानं माणसांसह प्राण्यांनाही करावा लागतोय अडचणींचा सामना



लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीनंतर धोकादायक स्थिती



एकीकडे बर्फवृष्टी आणि दुसरीकडे काडाक्याची थंडी



लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



तापमानात घसरण झाल्यानं पाणी देखील गोठलं



बर्फवृष्टीमुळं जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत