अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज बजेट मांडलं. (Photo Credit : Unsplash)



जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या. (Photo Credit : Unsplash)



मोबाईल फोन स्वस्त होणार. (Photo Credit : Unsplash)



कॅमेराच्या लेन्स स्वस्त होतील. (Photo Credit : Unsplash)



विदेशातून येणाऱ्या चांदीचे दर स्वस्त होतील. (Photo Credit : Unsplash)



एल.ई.डी. टीव्ही स्वस्त दरात मिळतील. (Photo Credit : Unsplash)



बायोगॅसशी संबंधीत गोष्टी स्वस्त होतील. (Photo Credit : Unsplash)



इलेक्ट्रिक कार आणि गाड्या स्वस्त होतील. (Photo Credit : Unsplash)



लहान मुलांच्या खेळण्यांचे दर कमी होतील. (Photo Credit : Unsplash)



सायकल स्वस्त होईल. (Photo Credit : Unsplash)



Thanks for Reading. UP NEXT

देशातील हवामान कसं आहे?

View next story