असं म्हटलं जातं की सूर्याचा रंग लाल पिवळा नसतो. (Photo Credit : Unsplash)



हा रंग पृथ्वीच्या वातावरणामुळे पिवळा वाटतो. (Photo Credit : Unsplash)



सूर्याचा खरा कलर सफेद असतो. (Photo Credit : Unsplash)



हे नासाने जारी केलेल्या फोटोंमधून देखील समोर आले आहे. (Photo Credit : Unsplash)



खरं तर सूर्य मिश्रीत कलरचा समूह असतो. (Photo Credit : Unsplash)



सूर्याला जर निरखून पाहिलं तर याचा कलर सफेदच असतो. (Photo Credit : Unsplash)



सूर्याच इंद्रधनुष्याची सर्व रंग असतात. (Photo Credit : Unsplash)



हे सर्व रंग सूर्य उत्सर्जित करत असतो. (Photo Credit : Unsplash)



या संयोगाला भौतिकशास्त्रात सफेद म्हटलं जातं. (Photo Credit : Unsplash)



या कारणाने सूर्याचा उजेड वेगळ्या रंगात दिसतो. (Photo Credit : Unsplash)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)