विज्ञानानुसार प्राण्यांना करोडो वर्षांपासून शेपटी आहे. (Photo Credit : pexel)



त्यावेळी सुरुवातीच्या माशांना पंखासारख्या शेपट्या दिसत होत्या. (Photo Credit : pexel)
ज्याचा वापर ते पोहण्यासाठी करत असत.


नंतर जसा जसा विकास होत गेला, (Photo Credit : pexel)



तसा तसा जमिनीवरील प्राण्यामध्ये बदल होत गेला. (Photo Credit : pexel)



प्राणी शेपटीचा वापर पळताना समतोल राखण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी देखील करतात. (Photo Credit : pexel)



डायनासोर देखील समतोल राखण्यासाठी शेपटीचा वापर करत. (Photo Credit : pexel)



डायनासोरला शेपटीमुळे पळण्यासाठी मदत होत असे. (Photo Credit : pexel)



अनेक प्राणी शेपटीचा वापर स्वत:चे संरक्षण करण्यासाठी करतात. (Photo Credit : pexel)



काही प्राणी शेपटीने कोड भाषेत एकमेकांसोबत बोलतात. (Photo Credit : pexel)