हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीची प्रदीर्घ प्रतिक्षा संपली आहे. (Photo Credit : PTI) पर्वतांवर बर्फाची सुंदर चादर पसरली आहे. (Photo Credit : PTI) त्यामुळे राज्यभरातील तापमानात घट झाली आहे. (Photo Credit : PTI) बर्फवृष्टी आणि पावसामुळे मैदानी प्रदेशातील धुक्याची समस्या देखील कमी झाली आहे. (Photo Credit : PTI) स्पिती, कुल्लू, कांगडा, चंबा, किन्नौर आणि शिमला सारख्या उंच ठिकाणच्या प्रदेशांत बर्फवृष्टी झाली आहे. (Photo Credit : PTI) बर्फवृष्टीनंतर राज्यभरातील सुंदर सुंदर फोटो समोर येत आहेत. (Photo Credit : PTI) इथे बर्फवृष्टी प्रदीर्घ काळांनंतर झाली आहे. (Photo Credit : PTI) हिमाचल प्रदेशातील उंचावर असलेल्या भागांवर अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI) शिमला हवामान केंद्रानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Photo Credit : PTI) लोकांना हे फोटो पसंतीस उतरले आहेत. (Photo Credit : PTI)