गौतमीचं बॉसी फोटोशूट



'माझा होशील ना' या मालिकेतून समोर आलेल्या गौतमी देशपांडे घराघरांत पोहचलीये.



गौतमी सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.



तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.



गौतमी मालिकेत जितकी चुलबुली होती तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच चुलबुली आहे



अभिनयाबरोबरच गौतमी एक चांगली गायिका देखील आहे. ती नेहमी तिचे गाण्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.



गौतमी केलेलं हे नवं फोटोशूट सध्या व्हायरल होतंय.



Thanks for Reading. UP NEXT

बोल्ड आणि ब्युटिफुल रसिका

View next story