बोल्ड आणि ब्युटिफुल; रसिकाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव



'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली मस्तीखोर, नटखट शनाया म्हणजेच रसिका सुनील.



रसिका नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.



रसिकाने नुकतंच एक खास फोटोशूट केलंय.



ह्या फोटोशूटमध्ये रसिकाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक दिसून येतोय.



लेहेंगा आणि त्यावर साजेश्या ज्वेलरीमध्ये रसिकाचा हा लूक खुलून आलाय.



रसिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.



(photo: rasika123s/IG)