भारतानं दुसरा टी20 सामना गमावला आहे.



16 धावांनी भारताचा पराभव झाला आहे.



यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे.



सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली



मग श्रीलंकेनं 206 धावांचा डोंगर उभारला



कुसल आणि शनाकाने अर्धशतक ठोकलं.



त्यानंतर फलंदाजी करत भारताने अखेर पर्यंत झुंज दिली.



अक्षर आणि सूर्याने अर्धशतकं केली पण ते विजय मिळवून देऊ शकले नाही.



20 षटकांत भारताने 190 रनच केले



ज्यामुळे 16 धावांनी भारताने सामना गमावला