तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 48 धावांनी विजय



विजयामुळे भारताचं मालिकेतील आव्हान जिवंत



पहिली फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली



दोन्ही सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केली.



ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा केल्या



180 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब



अक्षर पटेल, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी केली



दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या वाढवू दिली नाहीच उलट एका मागोमाग एक गडी देखील बाद केले.



दक्षिण आफ्रिकेकडून हेनरीज क्लासेन याने सर्वाधिक 29 धावा केल्या



तर भारताकडून आयपीएल गाजवणाऱ्या हर्षलने 4 तर चहलने 3 गडी बाद केले.