वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे औचित्य साधून नगरमधील आहारतज्ञ
ABP Majha

वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे औचित्य साधून नगरमधील आहारतज्ञ

डॉ. आदिती पानसंबळ यांनी पारंपरिक वेशभूषा करून जिममध्ये जाऊन एक्सरसाईज केलं.
ABP Majha

डॉ. आदिती पानसंबळ यांनी पारंपरिक वेशभूषा करून जिममध्ये जाऊन एक्सरसाईज केलं.

वटपौर्णिमा तसा एक पौराणिक कथा असलेला एक पारंपरिक सण...
ABP Majha

वटपौर्णिमा तसा एक पौराणिक कथा असलेला एक पारंपरिक सण...

पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून पत्नी वटवृक्षाची पूजा करते
ABP Majha

पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सात जन्म हाच पती मिळावा म्हणून पत्नी वटवृक्षाची पूजा करते

ABP Majha

मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात

ABP Majha

त्यामुळे महिलांनी स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे असा संदेश डॉ. आदिती यांनी दिला

ABP Majha

जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करायचे म्हणणे विशिष्ट कपडेच घातले पाहिजे

ABP Majha

असा समज ग्रामीण भागातील महिलांच्या मनात असतो मात्र,

ABP Majha

अगदी साडी परिधान करूनही महिला व्यायाम करू शकतात

ABP Majha

असं डॉ.अदिती यांनी सांगितलंय.