कलिंगडात 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असतं.



अन्नासोबत जास्त पाणी प्यायल्यास शरीरात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होईल आणि पोट भरल्यासारखं वाटेल.



त्यामुळे जेवणासोबत जास्त पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.



फळं खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.



पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो.



अन्न किंवा फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.