दुधाला एफआरपीचं संरक्षण लागू करावं, अजित नवलेंची मागणी दूध क्षेत्रातील अनिश्चितता संपवण्यासाठी, दुधाला किमान आधारभाव मिळावा हाराष्ट्रातील दुधाचे दर पडल्यामुळं दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो दूध खरेदीदराच्या अस्थिरतेमुळं राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ दूध एफआरपीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी आणि शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करणार : अजित पवार दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल अजित पवार हे दुधाच्या एफआरपीबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची भेट घेतली दुधाला एफआरपी (FRP) चे संरक्षण मिळावं अशी मागणी केली जात आहे दुधाच्या FRP बाबत शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ, अजित पवारांचं संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन