भारतानं पुन्हा एकदा जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेली चौथी कसोटी अनिर्णीत या सामन्यासाठी मिळणाऱ्या पाचही दिवसांचा खेळ संपल्यावरही निकाल समोर न आल्याने सामना अनिर्णीत राहिला. पण मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने भारतानं जिंकले होते. त्यामुळे मालिका भारताने 2-1 ने जिंकली मालिका जिंकत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही खिशात घातली आहे. दुसरीकडे श्रीलंका न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना पराभूत झाली. त्यामुळे WTC गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर भक्कम स्थितीत आला. आता भारत WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. 7 जूनला भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC Final खेळणार