Image Source: (Photo Credit : Pixabay)

वेलची हा मसाल्याचा एक प्राकर आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण या वेलचीचा चहा बनवण्यासाठी योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

वेलची काळ्या मिर्चचा चहा बनवण्यासाठी सर्वांत आधी एका भांड्यात पाणी टाका. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यानंतर ते गॅसवर गरम करा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जेंव्हा पाणी चांगल्या पद्धतीने गरम होईल. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यानंतर त्यात दुध, वेलची, लवंग, काळी मिर्च आणि दालचीनी टाका. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे अर्ध्या तासापर्यंत उकळून घ्या. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

चहा चांगल्या पद्धतीने उकळला जाईल. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यानंतर तुम्ही तो गाळून पिऊ शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)