धुळ्यात मिरचीच्या दरात मोठी वाढ



धुळ्यात मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना फायदा



उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या दरात वाढ



दोंडाईच्या बाजारात मिरचीला 700 रुपयांचा दर



उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.



उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली



धुळ्यातील दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक



रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे.



धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते.