हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर थंडीचा प्रभाव पडत नाही.
यामुळे तुम्ही सर्दी आणि फ्लूच्या कचाट्यात पडत नाही.
तसेच, शेंगदाणे खाल्ल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
शेंगदाण्याचा विशेष गुणधर्म म्हणजे ते शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते
शेंगदाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.