भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, याची दखल घेणे आवश्यक : अभिजीत घोरपडे भारतीय हवामान विभागाचे अंदाज इतर संस्थांच्या तुलनेत अधिक अचूक भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, याची दखल घेणे आवश्यक खासगी अंदाज वर्तवणारी संस्था लोकांना उत्तरदायी नसतात आतापर्यंतचा अंदाजांचा इतिहास पाहता, भारतीय हवामान विभागाचे अंदाज इतर संस्थांच्या तुलनेत अधिक अचूक भारतीय हवामान विभागाला टाळून तसे करणे योग्य होणार नसल्याचे घोरपडे यांनी सांगितले. दरवर्षी आयएमडीकडून मान्सून अंदाज जाहीर केला जातो आयएमडीचा 85 टक्के अंदाज हा बरोबर येतो. खासगी संस्था किंवा अधिकृत संस्था या सर्वांचेच अंदाज काही प्रमाणात चुकतात. भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, याची दखल घेणे आवश्यक : अभिजीत घोरपडे