बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो-व्हिडीओसाठी चर्चेत असते.

इलियानाने नुकतेच तिचे काही पारंपरिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

इलियाना डिक्रूझ गुलाबी रंगाच्या शरारा सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

इलियानाचा पारंपरिक अवतार क्वचितच पाहायला मिळतो. या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

इलियाना डिक्रूझचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चाहतेही तिच्या लूकचे जोरदार कौतुक करत आहेत.

या फोटोत इलियाना डिक्रूज दुपट्टा ओढत एक अप्रतिम पोज देताना दिसत आहे. मोकळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

इलियाना डिक्रूझ पागलपंती नंतर द बिग बुल मध्ये दिसली होती.

‘अनफेअर अँड लव्हली’ हा इलियाना डिक्रूझचा आगामी चित्रपट असून, त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.