सध्या सोशल मीडियावर मलायकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मलायका आपल्या फिटनेस फंड्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. अर्जुनसोबतच्या अफेअरमुळं मलायका सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातातून मलायका सावरली असून तिनं पुन्हा नव्या जोमात कामाला सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मलायकाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.