फ्लाईट व्यतिरिक्त रेल्वे आणि बसमधून प्रवास करा. (Photo Credit : Unsplash)



रेल्वे आणि बसत्या तुलनेत विमानाच्या तिकीटाचे दर जास्त असतात. (Photo Credit : Unsplash)



प्रवासाला निघायच्या आधी आपलं बजेट तयार करा. (Photo Credit : Unsplash)



आणि त्या बजेटनुसार नियोजन करा. (Photo Credit : Unsplash)



सार्वजनिक वाहतूकीच्या गाडीमधून प्रवास करा. (Photo Credit : Unsplash)



तुम्ही शेअरिंग कार किंवा लोकल वाहतूक करणाऱ्या प्रवासी गाड्यांमधून प्रवास करू शकता. (Photo Credit : Unsplash)



तुम्ही एकट्याने प्रवास करत आहात तर राहण्यासाठी वसतीगृहाचा विचार करा. (Photo Credit : Unsplash)



हॉटेल रूमच्या तुलनेत वसतीगृह स्वस्त असतात. (Photo Credit : Unsplash)



खाण्या पिण्याच्या गोष्टी सोबतच ठेवा. (Photo Credit : Unsplash)



असं केल्याने तुमच्या पैशाची बचत होईल आणि कमी खर्चात प्रवास देखील होईल. (Photo Credit : Unsplash)