14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डे च्या नावाने ओळखलं जातं, (Photo Credit : Unsplash/Pexels)



पण या खास दिवसाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ? (Photo Credit : Unsplash/Pexels)



चला आम्ही तुम्हाला या प्रेमाच्या दिवसाची गोष्ट सांगतो. (Photo Credit : Unsplash/Pexels)



या दिवसाची सुरुवात रोमन फेस्टिव्हल मधून झाली. (Photo Credit : Unsplash/Pexels)



संत व्हॅलेन्टाईन हे रोम मधील एक धर्मगुरू होते, त्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला. (Photo Credit : Unsplash/Pexels)



तसेच रोमचा राजा क्लॉडिअस प्रेमाच्या विरोधात होता असं मानलं जायचं. (Photo Credit : Unsplash/Pexels)



त्यांचं असं मत होतं की प्रेम आणि विवाह या गोष्टी लक्ष विचलीत करतात. (Photo Credit : Unsplash/Pexels)



या कारणाने राजाने त्याच्या सैन्यातील सैनिकांनी लग्न करायचं नाही असा आदेश दिला. (Photo Credit : Unsplash/Pexels)



संत व्हॅलेन्टाईन यांनी या गोष्टीचा विरोध केला आणि या कारणाने 14 फेब्रुवारीला त्यांना मृत्यूदंड ठोठावला. (Photo Credit : Unsplash/Pexels)



त्या दिवसापासून त्यांच्या स्मरणार्थ 'व्हॅलेन्टाईन डे' साजरा केला जातो. (Photo Credit : Unsplash/Pexels)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash/Pexels)