Image Source: (Photo Credit : unsplash)

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आज 7 फेब्रुवारीला 'रोज डे' आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

'गुलाब' हे प्रेमाचं प्रतिक समजलं जातं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

'पिवळ' गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

'लाल' गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. आपल प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब द्या. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

'केशरी' गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतिक आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक 'पांढर' गुलाब आहे. पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

'गुलाबी' गुलाब हे प्रोत्साहन आणि प्रेरणेचं प्रतिक आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)