Image Source: (Photo Credit : Unsplash)

मेकअप करतांना महिला लिपस्टिक वापरतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

लिपस्टिक ओठांची सुंदरता वाढवण्याचे काम करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पण अनेक महिला लिपस्टिक लावतांना काहि चुका करतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जाणून घ्या लिपस्टिक लावण्याची योग्य पध्दत. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

लिपस्टिक लावण्याआधी ओठांना व्यवस्थीत मॉइस्चराइज करा. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

ओठांना मॉइस्चराइज केल्याने लिपस्टिक चांगली दिसते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

मॉइस्चराइज केल्यानंतर शेड ला सुटेबल लिप लाइनर लावा. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

या नंतर लिपस्टिक लावा. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

त्यानंतर टिशूने एक्स्ट्रा लिपस्टिक काढून टाका. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)