तुम्हाला कोरडा खोकला होत असल्यास अळीव रामबाण उपाय आहे. (Photo Credit : unsplash)
वजन कमी करणाऱ्यांनी रोज अळीवचे पाणी प्यावे. (Photo Credit : unsplash)
अळीव खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. (Photo Credit : unsplash)
अळीवमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस या समस्यापासून आपण दूर राहतो. (Photo Credit : unsplash)
अळीवच्या बियांचे सेवन केल्यास हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. (Photo Credit : unsplash)
अळीव खाल्ल्याने ॲनिमियाची समस्या दूर होते. (Photo Credit : unsplash)
अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. (Photo Credit : unsplash)
अळीवच्या बियांचे सेवन केल्यास केसांची वाढ चांगली होते आणि केस तुटत नाही. (Photo Credit : unsplash)
अळीवच्या सेवनामुळे त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या कमी होतात. (Photo Credit : unsplash)
बाळंतीणीला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू मदत करतात. (Photo Credit : unsplash)