मायग्रेनचा त्रास अनेक लोकांना होतो. त्यामुळे असह्य वेदना होतात.

मायग्रेनपासून आराम मिळण्यासाठी आहारात बदल करावा लागेल.

एंटीऑक्सीडेंट रिच फ्रूट्सचे सेवन करावे.

ब्लू बेरीज, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरी यासारख्या फळांचा समावेश करा

कडधान्य (साबुत अनाज) जेवनात असल्यामुळे फायबर मिळते.

डार्क चॉकलेट खालल्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

आहारात माशांचाही समावेश करु शकता.

बादाम खाल्ल्यामुळे मायग्रेनचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो.

केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्निशियम असते, त्यामुळे मायग्रेनच्या त्रासापासून सुटका होते.

पेपरमिंट चहामुळेही मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळतो.