नवीन डिओ स्पोर्ट्स स्कूटर भारतात लॉन्च. कंपनीने याची किंमत 68,317 रुपये ठेवली आहे. स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांच्या पर्यायामध्ये लॉन्च. यात दोन रंगांचे पर्याय दिले आहेत. यात 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे. हे 7.65 bhp पॉवर आणि 9 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.