इंडियन सुपर लीगच्या आठव्या सीजनचा खिताब हैद्राबाद एफसीच्या नावावर



हैद्रबादचा गोलकीपर लक्ष्मीकांत कट्टीमनीची अप्रतिम कामगिरी



सामन्याअंती 1-1 स्कोर असताना पेनल्टी शूटआऊटमध्ये हैद्राबाद विजयी



केरळकडून राहुल तर हैद्राबादकडून साहिलचा एकमेव गोल



केरळचं विजयाचं स्वप्न तिसऱ्यांदा तुटलं



दोन्ही संघाकडून दमदार खेळीचं दर्शन



या विजयासह हैद्राबादकडे पहिल्यांदाच चषक



सामन्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती