हृताचा दुर्गुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

हृतानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

'टाइमपास 3' हा हृताचा सिनेमा 29 जुलैला रिलीज झाला आहे.

हृताची 'मन उडू उडू झालं' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

हृता दुर्गुळेचा चाहतावर्ग मोठा आहे.

हृताने आता 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

सर्वात जास्त फोलअर्स असलेली हृता ही मराठी मनोरंजनसृष्टीतली पहिलीच अभिनेत्री आहे.

हृता दुर्गुळे नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते. फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली.