पांढरे शुभ्र दात चेहेऱ्याची सुंदरता वाढवता.

जर तुमचे दात पिवळे असतील तर,

तुम्ही काही घरगुती टिप्स वापरू शकता.

सोडा आणि मीठ एकत्र करून दात साफ करावे.

सफरचंदाच्या सालीचा वापर करावा.

आल्याचे तुकडे दातांवर घासावे.

सफरचंद, द्राक्ष या सारख्या फळांचे सेवन करावे.

तुळशीची पाने चावावीत.

लिंबाचा रस आणि मोहरीच्या तेलाने दात साफ करावे.

दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.