आजकाल वाढता ताण-तणाव ही मोठी मानसिक समस्या आहे याचा शारिरीक आरोग्यावर वाईट परिणान होतो यामुळे सतत भिती वाटत राहते उच्च रक्तदाब , भिती , घाम अशी लक्षणे दिसतात दिर्घकाळ ही समस्या राहिल्यास हा आजार गंभीर होऊ शकतो ते कसे नियंत्रीत करावे पाहा ध्यान आणि योगा करा श्वसनाचे व्यायाम करा लोकांमध्ये मिसळा स्वत:ला हायड्रेट ठेवा