बऱ्याच वेळा कोंबडी आणि कोंबडा यांतील फरक लोकांच्या लक्षात येत नाही.

ज्यावेळी दोघांचा रंग एकसारखा असतो तेव्हा त्यांना ओळखण्यात अडचण येते.

पण तुम्ही त्यांच्या बाह्य स्वरूपावरून दोघांमधील फरक ओळखू शकतात.

कोंबडींपेक्षा कोंबड्यांचे केस दाट आणि जास्त असतात.

कोंबड्यांची लांब शेपूट असलेले पंख असतात.

कोंबडीचे छोटे आणि गोल पंख असतात.

कोंबड्यांमध्ये रक्षक व्यहवाहर असतो.

कोंबडींमध्ये कोंबड्यांपेक्षा जास्त उतावळेपण दिसून येते.

कोंबड्यांच्या चेहेऱ्याचा रंग चमकदार असतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.