सर्व प्रकारच्या स्किन इन्फेक्शनवर कडुनिंब परिणामकारक ठरतं.

कडुनिंबाची पानं घालून उकळलेल्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा विकार होत नाहीत.

कडुनिंबाचं तेल सर्व प्रकारच्या स्किन इन्फेक्शनवर उपयुक्त ठरतं.

ताज्या कोरफडीचा रस इन्फेक्शन झालेल्या भागावर लावावा, काही वेळानंतर ती जागा स्वच्छ धुवून कोरडी करुन घ्यावी.

अॅण्टीफंगल पावडरचा वापर केल्याने त्वचाविकार होणार नाहीत.

पायांच्या बोटांमधील त्वचेची आणि नखांची जागा कोरडी ठेवावी.

सैल कपड्यांचा वापर करावा तसेच ओलसर कपडे जास्त वेळ घालू नयेत.

मेथी, कारलं अशा कडू भाज्यांचा आहारात समावेश करावा.

भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते.

टमाटर आणि काकडीचे काप त्वचेवर ठेवल्यामुळे त्वचा तजेलदार आणि मऊ होते.