सूर्याच्या अतितीव्र कारणांमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.

उन्हात जाताना लोशन , टोपी , गाॅगल वापरावा.

झोपण्यापूर्वी तिळाचे , खोबऱ्याचे तेल लावावे.

त्वचेचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते.

त्वचेवर कमीत कमी मेकअप करावा.

त्वचेतील कोलायजन वापरण्याकरता संतुलित आहार घ्यावा.

आहारात अंडे , मासे , चिकन , गाजर यांचा समावेश करावा.

ड्रायफ्रुट्सचा आहारत जास्त वापर असावा.

चेहऱ्याकरता केमिकलचा वापर करू नका.

दिवसभरात खूप पाणी प्यावे.