Image Source: (Photo Credit : Pixabay)

हेडफोन वापरण्याचा कालावधी आणि आवाज मर्यादित करा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आपल्या कानांना विश्रांती देण्यासाठी मधून मधून नियमित ब्रेक घ्या. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गरज नसतान मोठा आवारज करू नये. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अधिक आवाजाच्या पातळीची आवश्यकता कमी करण्यासाठी आवाज कमी करणारे हेडफोन निवडा.(Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तुमचे हेडफोन स्वच्छ ठेवा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ते इतरांसोबत शेअर करणे टाळा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सार्वजनिक ठिकाणी जागरुक राहा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच हेडफोन सुरक्षितपणे आणि जबाबदारीने वापरा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हेडफोन वापरताना आपल्या कानाच्या आणि एकूणच आरोग्याची काळजी घ्या. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)