थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक जाड कपडे घालण्यापासून शेकोटी पेटवण्यापासून,(Photo Credit : unsplash) ते रूम हीटर आणि ब्लोअर वापरण्यापर्यंत सर्व गोष्टींचा वापर करतायत. (Photo Credit : unsplash) पण, तुम्हाला माहिती आहे का हे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते.(Photo Credit : unsplash) त्याचबरोबर रुम हीटर आणि ब्लोअरमुळे त्वचेबरोबरच डोळ्यांनाही नुकसान पोहोचते. (Photo Credit : unsplash) त्यामुळे ब्लोअर वापरताना काही खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.(Photo Credit : unsplash) हिवाळ्याच्या दिवसांत तुमच्या डोळ्यांत काही समस्या येत असतील तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (Photo Credit : unsplash) यामागचे कारण ब्लोअर आणि हीटरच्या संपर्कात दीर्घकाळ राहणं असू शकते. (Photo Credit : unsplash) त्यामुळे डोळ्यांना खाज सुटण्याची आणि लालसरपणाची समस्या निर्माण होऊ शकते. (Photo Credit : unsplash) हीटर आणि शेकोटीसमोर जास्त वेळ बसणे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच घातक ठरू शकते.(Photo Credit : unsplash) आणि विशेषत: हीटर इत्यादी चालवल्यानंतर खोली पूर्णपणे बंद करू नका.(Photo Credit : unsplash)