कानातले हा मेकअपचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन वैद्यकीय पद्धतीत कान टोचणे हे आरोग्यसाठी फायदेशीर आहे. स्त्रियांचे कान टोचणे हे मासिक पाळीसाठी उपयुक्त मानले जाते. यामुळेच कानात सोन्याचे दागिने घालणे आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाते. कान टोचणे पाठदुखीसाठी फायदेशीर आहे. कान टोचल्यानंतर शरीरात ऊर्जेचा संचार वाढतो. मासिक पाळी संबंधित समस्यांपासून आराम देण्यासाठी उपयुक्त असते. मेंदूचा विकास होण्यास मदत होते. रक्तवाहिन्या अॅक्टीव होण्यास मदत होते. तुमची दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते.