अनेक वेळा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही भेंडी सडू लागते काही सोप्या पद्धतींनी भेंडी आठवडाभर ताजी ठेवता येते मोठ्या भेंडी विकत घेण्याऐवजी लहान आकाराच्या भेंडी विकत घ्या भेंडी धुवून घेतली तर सर्वप्रथम त्यातील पाणी काढून टाका भेंडी कोरड्या करून हवाबंद डब्यात ठेवा भेंडी पाॅलिथिन पिशवीत ठेवा टोपलीत भाज्या ठेवण्यासाठी कागदाचा वापर करा ओलसर भाज्यासोबत भेंडी ठेवणे टाळा थोडेसे मिठ लावून तुम्ही भेंडी ठेवू शकता या पद्धतींनी बरेच दिवस भेंडी कुजणार नाही