सुरकुत्या दूर करायच्या असतील तर चेहऱ्याला बटाट्याचा रस लावा



बटाटा त्वचेला सुंदर बनवतो



बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने त्वचा सुंदर होते



यामुळे डाग , सुरकुत्या कमी होण्यास मदत होते



यात असलेल्या अँटीआॅक्सिडंट्समुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात



बटाट्याचा रस मधात मिसळून लावल्याने सुरकुत्या कमी होतात



दुध मिसळून त्वचेवर लावल्याने बारिक रेषा नाहीशा होऊ शकतात



रसात चिमूटभर हळद घातल्याने सुरकुत्या आणि टॅनिंग थांबते



त्यात टोमॅटोचा रस मिसळून लावल्याने मुरूम कमी होतात



बटाट्याचा रस त्वचेला खोलवर स्वच्छ करतो