साखरेपेक्षा गूळ जास्त आरोग्यदायी आहे गुळातील कॅलरीजचे प्रमाण साखरेपेक्षा कमी असते गुळ उष्ण असतो त्यामुळे तो हिवाळ्यात खावा गुळ शरीराला उबदार ठेवतो रोगप्रतिकारशक्ती वाढते थंडीत सांधेदुखीचा त्रास होत असेल तर गुळाचे सेवन करा लोहाने युक्त गुळामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते चयापचय वाढवून वजन कमी करण्यात प्रभावी शरीर डिटाॅक्स होते पचनसंस्था निरोगी राहते