मधुमेही रूग्णांनी व्यायाम करावा



डाॅक्टर अनेकदा मधुमेहाच्या रूग्णांना हा सल्ला देतात



आता प्रश्न असा आहे की, मधुमेहाचे रूग्ण जिम करू शकतात का?



जाणून घेऊयात डाॅ. ललित कौशिक यांच्याकडून



मधुमेहाचे रूग्ण आठवड्याला 1 ते 3 दिवस जीम करू शकतात



त्यापूर्वी रूग्णाने डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे



अशा लोकांनी जीममध्ये जास्त कार्डिओ व्यायाम करू नये



व्यायम करण्यापूर्वी साखरेची पातळी तपासा



काही अडचणी आली तर लगेच जीम बंद करा



जड व्यायाम करणे बंद करा