राजस्थानला ऐतिहासिक वारसा तर लाभला आहे

पण राजस्थान हे किल्ले तसेच महल या साठी ही प्रसिद्ध आहे

राजस्थान मधील काही ऐतिहासिक किल्यांबद्दल जाणून घ्या

या किल्यांची नोंद इतिहासात तर आहेच पण या सोबतच हे पर्यटनासाठी उत्तम आहेत

राजस्थानच्या ऐतिहासिक किल्यांमध्ये रणथंबोर किल्याचे नाव घेतले जाते

राजस्थानचा चित्तौडगड किल्ला हे राजपूतांच्या अभिमानाचे उत्तम उदाहरण आहे.

कुंभलगढ किल्ला चित्तौडगड केल्यानंतर मेवाड चा दुसरा सर्वात महत्वपूर्ण किल्ला आहे

अमेरचा किल्ला जयपूर पासून ११ कि.मी. लांब टेकडीवर आहे

पर्यटकांना आकर्षित करणारे हे राजस्थानमधील मुख्य स्थळ आहे

जैसलमेर किल्ला त्रिकुट नावाच्या टेकडीच्या माथ्यावर वसलेला आहे