प्रत्येक वापरानंतर सिंक स्वच्छ करा.

बेडवरील चादर आणि बेडशीट रोज साफ करा.

बाथरूमच्या टाईल्स स्पंजने नियमीत पुसून घ्या.

ओले झालेले टाॅवेल कायम वाळत घाला.

आठवड्याचे कपडे स्वच्छ धुवा.

पडदे धुवा आणि खिडक्या साफ करा.

लॅपटाॅप , टिव्हीच्या स्क्रिन पुसून घ्या.

टाॅयलेट नेहमी स्वच्छ करा.

भिंतींवरील डाग साफ करा.

फ्रिजमधील मसाले चांगले आहेत का? तपासून पाहा.