Health Tips : तुम्हीही ब्रेड फ्रीजमध्ये ठेवता का? ब्रेडसह या 8 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका

ब्रेडशिवाय इतर अनेक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांची चव बिघडते.

ब्रेडचा वापर नाश्त्याच्या पदार्थांत अगदी सहजपणे केला जातो. ब्रेडपासून, सॅंडवीच, पकोडे, ऑमलेट असे अनेक पदार्थ तयार केले जातात.

लहान मुलांनाही ब्रेड खायला फार आवडते. मात्र, अनेकजण ब्रेड जास्त दिवस टिकून राहावा म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवतात.

तसेच, ब्रेडशिवाय इतर अनेक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांची चव बिघडते. पण बहुतेक घरांमध्ये या गोष्टी फ्रीजमध्येच ठेवल्या जातात.

फ्रीजमध्ये 'या' वस्तू ठेवू नयेत : ब्रेड, आलं, मध, टोमॅटो, कॉफी, काजू, सरबत, चॉकलेट हेझलनट स्प्रेड

ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण तो रूमच्या तपमानावर योग्य राहतो.

यासाठीच तुम्ही किराणा दुकानात ब्रेड घेण्यासाठी जाता, तेव्हा तो रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता काउंटरवर ठेवला जातो ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास तो लवकर सुकतो.

पिशवीत चांगला गुंडाळून ठेवला तरी त्याची नैसर्गिक चव बदलते.

म्हणूनच किचनमध्ये फ्रीजच्या बाहेर ठेवा पण त्याच्या पॅकेटवर दिलेल्या तारखेच्या ब्रेड वापरल्यास तो फ्रेश राहतो.