बाथरूम स्वच्छ नसेल तर तिथे जावेसे वाटत नाही.



काही लोक टाॅयलेट स्वच्छ ठेवतात पण बाशरूम अतिशय घाण असते.



आपल्या दैनंदिन दिनचर्येत साध्या सवयींचा समावेश करून स्वच्छता राखा



साप्ताहिक स्वच्छता करा



तीव्र वास येत असल्यास खिडक्या उघड्या ठेवा.



काही मिनिटांसाठी एक्झाॅस्ट फॅन चालू करा.



बाथरूममध्ये घरातील रोपे ठेवा. त्यामुळे हवा ताजी राहिल.



सुगंधीत साबण टाॅयलेट , बाथरूममध्ये ठेवा.



डिफ्युझर डिव्हाईस ठेवा, हवेत परफ्युम पसरून बाथरूम फ्रेश राहील.



डांबर गोळ्या ठेवा.